Friday, December 10, 2010

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?



बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.



हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???

...

बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.



♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"

पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"



जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि
प्रेमाने म्हणाला

.

.

....

.

.

.

.

.

"धप्पा"!!!!!!!!





♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!

.

.

.

.

....

.घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर
नाचवू का!?!?!!!!!



♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

घोर कलियुग - एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो

घोर कलियुग -

एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.



मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?



...मुलगा - नाही.

.

.

.

.

मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ,इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!

♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

channel वर म्हैस दिसते....



नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक

.

....

.

.

.

.

.

.

.

बायको : Aiyyaaaaaa...

सासूबाई !!!!!





♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.

आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.



बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!



आजोबा - माहितीये रे.......

... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

परीक्षेच्या RESULT नंतर:

परीक्षेच्या RESULT नंतर:

जर चांगले गुण मिळून पास झाला तर…



शिक्षक: मी शिकवलंय म्हणून

आई: सगळी देवाची कृपा

...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...

मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...



जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही

आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय

बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .



पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....



सगळे बदलतात पण मित्र नाही.

♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?



बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,



"जमिनीवर!!"

Wednesday, December 8, 2010

मंग्या एकदा Property Exhibition मध्ये रूम घ्यायला जातो.

मंग्या एकदा Property Exhibition मध्ये रूम घ्यायला जातो.

मंग्या : कांऊटरला प्रोस्पेक्टसवर दिलेला बिल्डींग चा फोटो बघून विचारतो, हा flat किति ला?

२ BHK - ३५ लाख

३ BHK - ६० लाख

४ BHK - ९० लाख

मंग्या : आणि संडास बाथरूम

ऐश्वर्याने घेतलेला उखाणा

‎( जुना उखाणा आहे, जाणकारांनी आणि विवेक ओबेरॉयने कृपया गोंधळ घालू नये )

ऐश्वर्याने घेतलेला उखाणा

इंग्रजीच्या पुस्तकाला मराठीच कव्हर

इंग्रजीच्या पुस्तकाला मराठीच कव्हर, आणि

अभिषेकच नाव घेते मी सलमानची लवर..

शीला आजीनी मंदिरातल प्रवचन संपवून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली,

शीला आजीनी मंदिरातल प्रवचन संपवून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली,

रिक्षावाल्याने डेक सुरु केला आणि गाण लागल,
शीला.... शीला कि जवानी.....

शीला आजी ( वैतागून ) : मेल्या बंद कर ते आधी, तरुण होते तेव्हा आमचे हे पण कधी प्रेमाचे दोन शब्द नाही बोलले आणि आता तू लागलाय इम्प्रेस करायला..

Tuesday, December 7, 2010

WOMEN LOVE THIS........ I AM SURE.....

WOMEN LOVE THIS........ I AM SURE.....
Good One . Read on.

A married couple in their early 60s was celebrating their 40th wedding anniversary in a quiet,
Romantic little restaurant.

Suddenly, a tiny yet beautiful fairy appeared on their table.
She said, 'For being such an exemplary married couple and for being loving to each other for all this time, I will grant you each a wish.'

The wife answered, 'Oh, I want to travel around the world with my darling husband.'

The fairy waved her magic wand and - poof! - two tickets for the Queen Mary II appeared in her hands.

The husband thought for a moment: 'Well, this is all very romantic, but an opportunity like this will never come again...

I'm sorry my love, but my wish is to have a wife 30 years younger than me..'
The wife, and the fairy, were deeply disappointed, but a wish is a wish. So the fairy waved her magic wand and poof!.. The husband became 92 years old!!!

The moral of this story: Men who are ungrateful idiots should remember fairies are females


SEND THIS TO A WOMAN WHO NEEDS A
GOOD LAUGH .... AND TO ANY MAN WHO CAN HANDLE IT

मॉड नवरीचा उखाणा ..........

मॉड नवरीचा उखाणा

मोबाईलवर एफ़ एम् एकते हेडफोन लावून

मोबाईल वर एफ़ एम् एकते हेडफोन लावून

आणि …….

XXXX रावना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून..

Monday, December 6, 2010

वडील: मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature.........

वडीलमुलायशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्येबदलते.
मुलगानाही बाबायशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते. 

रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला...........

रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होतालंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,म्हणून यम स्वतः दारात उभा होतायमाने रजनीकांतला लगेच ओळखला, 
यमतू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे. 
रजनीकांत (मस्करीत): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ. 
यम (गोंधळून): अरे चित्र्याटायटानिक बुडाली होती कि जळाली होती? 

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान,..........

वडीलअरेएक काळ असा होताकी मी पाच रुपयांत किराणासामानदूधपाव आणि अंडीघेऊन यायचो.
मुलगाआता ते शक्य नाहीबाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय! 

शिक्षक: एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला,........

शिक्षकएका गाढवा पुढे दारुचा आणी पाण्याचा ग्लास ठेवलापण गाढव पाणीच प्यायला,तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?चिंटूजो दारु पित नाही तो गाढव असतो. 

लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा????????

लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा? 
लाईट आल्यावर "आलेम्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ, ... आणि जो लगेचमेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ. 

गुरुजी : मुलानो आपली मराठी भाषा फार लवचिक आहे, वळवावी तशी वळते.....

गुरुजी : मुलानो आपली मराठी भाषा फार लवचिक आहेवळवावी तशी वळते. 
बोलता बोलता गुरुजींच लक्ष खिडकीतून बाहेर बघणाऱ्या पप्या कडे गेलं.
गुरुजीपप्यालक्ष कुठायमी काय सांगितलं आता? 
पप्या (गडबडून): मराठी भाषा वळावी तशी वळते. 
गुरुजीउदाहरण दे.
पप्यामुले अंधारात चुका करतात ... आणि अंधारात चुका झाल्या कि मुले होतात.