रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम: तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.
रजनीकांत (मस्करीत): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ.
यम (गोंधळून): अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती?
No comments:
Post a Comment