Tuesday, December 21, 2010

यु नो व्हॉट, आज-काल आमच्याकडच्या मॅरेजमध्ये

अमेरिकन : यु नो व्हॉट, आज-काल आमच्याकडच्या मॅरेजमध्ये इमेलला खूप महत्त्व आहे.

पांडोबा : आं...आमच्यात बुवा अजून तरी फिमेलच महत्त्वाची असती बगा

No comments:

Post a Comment