Monday, December 6, 2010

गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातलेकाही.........

गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगंआज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातलेकाही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"पत्नीकमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळघेतामी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?गोपाळरावतू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीसकारण त्यात ...अजून थोडेसे पैसेशिल्लक आहेत.

No comments:

Post a Comment