Monday, December 6, 2010

शिक्षक: एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल

शिक्षक: एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी: १०० करोड.
शिक्षक: नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
विद्यार्थी: सुरेश कलमाडी.

No comments:

Post a Comment