Monday, December 6, 2010

सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली...

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवलीपुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिलेउंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. 
सरयावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही. 
एवढ्यात पक्क्या ओरडला, "सरएवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलूनबघायची ना." 

No comments:

Post a Comment