Monday, December 6, 2010

बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येते. जो खूपच पारदर्शक असतो.......

बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येतेजो खूपच पारदर्शक असतो. 
पती (चिडून): हे काय कसला ड्रेस आणलासयातून आरपार दिसतेय. 
पत्नीतुम्ही किती भोळे आहातअहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल?

No comments:

Post a Comment