Monday, May 9, 2011

गाढव अन नवरा यांच्यात फरक काय

गाढव अन नवरा यांच्यात फरक काय ?
पहिला लाथा झाडतो तर दुसरा पाया पडतो...
गाढव अन नवरा यांच्यात साम्य काय ?
दोघेही आयुष्यभर ओझं उचलतात...

No comments:

Post a Comment